Skip to content

आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो.

आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो.

उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.

पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा.

पण तेवढ्यावरच थांबू नका.

साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.

पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल

पण कलेशी जमलेली मैत्री 

तुम्ही का जगायचे

 हे सांगून जाईल.

Published inQuotesसाहित्य