आताशा बुडणा-या सुर्याला ‘बराय उद्या भेटू’

आताशा बुडणा-या सुर्याला ‘बराय उद्या भेटू’ असे म्हणाला की तो मला म्हणतो, ‘कशावरून? मधल्या रात्रीची तुला अजूनही इतकी खात्री आहे? ‘सुर्य आता म्हातारा झालाय.’

प्रश्न

आताशा बुडणा-या सुर्याला
‘बराय उद्या भेटू’

असे म्हणाला की तो मला म्हणतो,
‘कशावरून?
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे?
‘सुर्य आता म्हातारा झालाय.’

,