Skip to content

भरलेला खिसा माणसाला ” जग ” दाखवतो

भरलेला खिसा माणसाला ” जग ” दाखवतो

आणि रिकामा रिखसा जगातील ” माणसं ” दाखवतो. 

ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, 

त्याला ते विकत घेता येत नाही आणि

ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.

“विचित्र आहे पण सत्य आहे”

आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर…!!

जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती…!!

चांगले मित्र आणि औषधे हि आपल्याला 

आयुष्यातील वैदना दूर करायचे काम करतात

फरक इतकाच कि

औषधांना एक्सपायरी डेट असते, 

पण मित्रांना नाही.

Published inPoemsसाहित्य