मी केलेला केक पण ‘बकुळाबाईंनी पाठवला’


लक्षण

मी केलेला केक
पण ‘बकुळाबाईंनी पाठवला’

म्हटल्यावर, ‘बेकार आहे’ म्हणत
अख्खा मटकवलात
तेव्हाच मी तुमचं लक्षण
ओळखलं.

_ पु. ल. देशपांडे

,