-
Books by P. L. Deshpande
पुलंची पुस्तके This is a complete list of books authored by P. L. Deshpande. The first 60 books (1948-2004) were published with the oversight of P. L. and Sunita Deshpande. These have been organized chronologically within each literary category. पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांची नावे (Pu La Deshpande Books list in Marathi) बटाट्याची चाळ अपूर्वाई…
-
PU LA DESHPANDE on ACHARYA ATRE sABHAGRUHA ( PUNE )
PU LA DESHPANDE SPEAKS ON ACHARYA ATRE INAUGURATION OF ACHARYA ATRE sABHAGRUHA ( PUNE )
-
वाऱ्यावरची वरात (Varya Varchi Varaat Ep 01)
वाऱ्यावरची वरात (Varya Varchi Varaat Ep 01) वाऱ्यावरची वरातVARYA WARCHI VARAAT Ep 01वाऱ्यावरची वरात… हा विशेष कार्यक्रम.. काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा….VARYA WARCHI VARAAT – वाऱ्यावरची वरात..VARYA WARCHI VARAAT (Ep.01)DD SahyadriDoordarshan MumbaiSahyadri MarathiShow : वाऱ्यावरची वरात.. (भाग – ०१)Artist : पु.ल.देशपांडे
-
घुंघुंर
घुंघुंर आणि मध्यरात्री…..जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या एकच सारेमय दूरवर भुंकत होतानाक्यावरच्या पोलीस डुलक्या घेत होतात्या वेळी तुझे घुंघुंर ऎकू आले.अधांराच्या दालनातूनतुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले…पण मी नाही दचकलो…मी काय रातकिडा आहे? _ पु. ल. देशपांडे
-
फोटोतली तरुणी
फोटोतली तरुणी माझ्या खोलीतल्याफोटोतली तरूणी परवा मला म्हणाली‘मला चागंलेसे स्थळशोधून द्या ना-इथेमाझा जीव टांगल्यासारखं वाटतंय’ _ पु. ल. देशपांडे
-
हल्ली पुर्वीसारखे माझा
हल्ली हल्ली पुर्वीसारखे माझाचेहरा टवटवीत दाखवणारेआरसे मिळेनासे झाले आहेत. _ पु. ल. देशपांडे
-
मी केलेला केक पण ‘बकुळाबाईंनी पाठवला’
लक्षण मी केलेला केकपण ‘बकुळाबाईंनी पाठवला’ म्हटल्यावर, ‘बेकार आहे’ म्हणतअख्खा मटकवलाततेव्हाच मी तुमचं लक्षणओळखलं. _ पु. ल. देशपांडे
-
निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा
थ्यंक्यु निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळाएका अपुर-या चित्राला मदत करायला, काळ्या ढगाच्या दिशेने उडाला…मी त्या बगळ्याल्या ‘थ्यंक्यु’ म्हणालो. _ पु. ल. देशपांडे
-
पंचवीस मार्क कमी पडून नापास
पक्षनिष्ठा पंचवीस मार्क कमी पडून नापासझालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,‘मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.’
-
सुटका
सुटका बहात्तर कादबं-या लिहिणारीमाझी थोर साहित्यिक आत्या दम्यानेपंच्याहत्तराव्या वर्षी वारलीतेव्हा ‘सुटली’ म्हणायच्याऎवजी तुम्ही ‘सुटलो’ म्हणालात… _ पु. ल. देशपांडे [By Pu La Deshpande] Pu La Deshpande – Purushottam Laxman Deshpande.(Born: 8 November 1919, Died: 12 June 2000)