-
शब्दावाचुन कळले सारे
शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या…
-
च्यालेंज
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा? एकेकाळी रचीली ओवी । व्हाल का हो नवकवी? मारे बोलवीला रेडा । रेघ बी. ए. ची ओलाडा! तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी-गाणी म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भितं चालवून दावा झणी एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्विकारा
-
मी एकदा आळीत गेलो
मी एकदा आळीत गेलोचाळ घेऊन बाहेर आलोतोंडात भरली सगळी चाळमी तर मुलाखाचा वाचाळकधी पायांत बांधतो चाळउगीच नाचतो सोडून ताळवजन भारी उडते गाळणपायांचीहि होते चाळणगाळणे घेऊन गाळतो घामचाळणीमधून चाळतो दामचाळीबाहेर दुकान माझेविकतो तेथे हंसणे ताजे‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ‘ खो खो खो ’ चे एकशे साठहसवण्याचा करतो धंदाकुणी निंदा – कुणी वंदाकुणाकुणाला पडतो पेचह्याला…
-
मी राहतो पुण्यात
मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त. इथल्या मंडईचे देखील विद्यापीठ आहे आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे बोलणे आ इथला धर्म आहे आणि ऐकणे हा दानधर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश करतात आणि स्रोते उपकार करतात. उपचारांना मात्र जागा नाही कवीता फाडण्याच्या मंत्र दोन टोके पानांची दोन चिमटी बोटांच्या एक कागद गाण्याच्या दुसरे दिवशी वाण्याच्या मोडा तोडा…
-
एक होती ठम्माबाई
एक होती ठम्माबाई तिला सोशल वर्कची घाई रात्रंदिवस हिंडत राही पण वर्कच कुठे उरले नाही वर्क थोडे बाया फार प्रत्येकीच्या घरची कार नोकर – शोफर – बेरा – कुक घरात आंबून चालले सुख घराबाहेर दुःख फार करीन म्हणते हलका भार कार घेऊन निघते रोज हरेक दुःखावरती डोज – पाजीन म्हणतेः पिणार कोण ? सगळ्या जणीना…
-
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!