Category: Poems

 • चला जाऊ द्या पुढे काफिला

  चला जाऊ द्या पुढे काफिला

  चला जाऊ द्या पुढे काफिलाअजुनी नाही मार्ग संपला इथेच टाका तंबू… जाताजाता जरा विसावाएक रात्र थांबूइथेच टाका तंबू… थोडी हिरवळ थोडे पाणीमस्त त्यात ही रात चांदणीउतरा ओझी विसरा थकवासुखास पळभर चुंबूइथेच टाका तंबू… अंग शहारे जशी खंजिरीचांदहि हलला हलल्या खजुरीहलल्या तारा हलला वारानृत्य लागले रंगूइथेच टाका तंबू… निवल्या वाळूवरी सावलीमदमस्तानी नाचु लागलीलयीत डुलती थकली शरीरेंनयन…

 • इवल्याइवल्याशा

  इवल्याइवल्याशा

  इवल्याइवल्याशाटिकल्याटिकल्यांचेंदेवाचे घर बाई, उंचावरीऐक मजा तर ऐक खरी निळीनिळी वाटनिळेनिळे घाटनिळ्यानिळ्या पाण्याचेझुळुझुळु पाटनिळ्यानिळ्या डोंगरांतनिळीनिळी दरी चांदीच्या झाडांनासोन्याची पानेंसोनेरी मैनेचेंसोनेरी गाणेंसोन्याची केळींसोन्याचा पेरूसोनेरी आंब्यालासोन्याची कैरी देवाच्या घरातगुलाबाची लादीमऊमऊ ढगांचीअंथरली गादीचांदण्याची हंडीचांदण्याची भांडीचांदोबाचा दिवा मोठालावला वरी

 • भरलेला खिसा माणसाला ” जग ” दाखवतो

  भरलेला खिसा माणसाला ” जग ” दाखवतो

  भरलेला खिसा माणसाला ” जग ” दाखवतो आणि रिकामा रिखसा जगातील ” माणसं ” दाखवतो.  ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं,  त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. “विचित्र आहे पण सत्य आहे” आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर…!! जगायला गंमत आणि…

 • शब्दावाचुन कळले सारे

  शब्दावाचुन कळले सारे

  शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला  छंद नवा अन् ताल निराळा  त्या दिवशी का प्रथमच माझे  सूर सांग अवघडले  शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले आठवते पुनवेच्या रात्री  लक्ष दीप विरघळले गात्री  मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले  शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या…