Category: Quotes

  • पु. ल. देशपांडे यांचे सुविचार

    पु. ल. देशपांडे यांचे सुविचार

     “माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा.” पु ल देशपांडे  “चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, तुम्ही जर एखाद्याच मन चोरल तर त्यात वाईट काय आहे.” पु ल देशपांडे  “मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते.” पु…

  • आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो.

    आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो.

    आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री  तुम्ही का जगायचे  हे सांगून जाईल.