सुटका

सुटका

बहात्तर कादबं-या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या दम्याने
पंच्याहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा ‘सुटली’ म्हणायच्या
ऎवजी तुम्ही ‘सुटलो’ म्हणालात…

Published
Categorized as Poems