Tag: मी एकदा आळीत गेलो

  • मी एकदा आळीत गेलो

    मी एकदा आळीत गेलो

    मी एकदा आळीत गेलोचाळ घेऊन बाहेर आलोतोंडात भरली सगळी चाळमी तर मुलाखाचा वाचाळकधी पायांत बांधतो चाळउगीच नाचतो सोडून ताळवजन भारी उडते गाळणपायांचीहि होते चाळणगाळणे घेऊन गाळतो घामचाळणीमधून चाळतो दामचाळीबाहेर दुकान माझेविकतो तेथे हंसणे ताजे‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ‘ खो खो खो ’ चे एकशे साठहसवण्याचा करतो धंदाकुणी निंदा – कुणी वंदाकुणाकुणाला पडतो पेचह्याला…