Skip to content

Author: admin

घुंघुंर

घुंघुंर आणि मध्यरात्री…..जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या एकच सारेमय दूरवर भुंकत होतानाक्यावरच्या पोलीस डुलक्या घेत होतात्या वेळी तुझे घुंघुंर ऎकू आले.अधांराच्या दालनातूनतुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे…

फोटोतली तरुणी

फोटोतली तरुणी माझ्या खोलीतल्याफोटोतली तरूणी परवा मला म्हणाली‘मला चागंलेसे स्थळशोधून द्या ना-इथेमाझा जीव टांगल्यासारखं वाटतंय’ _ पु. ल. देशपांडे

निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा

थ्यंक्यु निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळाएका अपुर-या चित्राला मदत करायला, काळ्या ढगाच्या दिशेने उडाला…मी त्या बगळ्याल्या ‘थ्यंक्यु’ म्हणालो. _ पु. ल. देशपांडे

सुटका

सुटका बहात्तर कादबं-या लिहिणारीमाझी थोर साहित्यिक आत्या दम्यानेपंच्याहत्तराव्या वर्षी वारलीतेव्हा ‘सुटली’ म्हणायच्याऎवजी तुम्ही ‘सुटलो’ म्हणालात…

वटसावित्री

वटसावित्री : १ ‘वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला‘ह्यां’ च्या समोरच्या बि-हाडातल्या बाईच्या जन्माला घाल….’ वटसावित्री : २ ‘वटेश्वरा, हेआज तुझ्या बुध्यांला गुंडळलेलंसुत उद्या पहाटे मीउलंटं फिरवून…

आताशा बुडणा-या सुर्याला ‘बराय उद्या भेटू’

प्रश्न आताशा बुडणा-या सुर्याला‘बराय उद्या भेटू’ असे म्हणाला की तो मला म्हणतो,‘कशावरून?मधल्या रात्रीचीतुला अजूनही इतकी खात्री आहे?‘सुर्य आता म्हातारा झालाय.’

चला जाऊ द्या पुढे काफिला

चला जाऊ द्या पुढे काफिलाअजुनी नाही मार्ग संपला इथेच टाका तंबू… जाताजाता जरा विसावाएक रात्र थांबूइथेच टाका तंबू… थोडी हिरवळ थोडे पाणीमस्त त्यात ही रात…